१ जुलै – मृत्यू
१ जुलै रोजी झालेले मृत्यू. १८६०: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८००) १९३८: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५४) १९४१: स्वातंत्र्यपूर्व…
Continue Reading
१ जुलै – मृत्यू