१७ एप्रिल – मृत्यू

१७ एप्रिल - मृत्यू

१७ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १७०६) १८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८१०) १९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८६९) १९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८) १९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि […]

१७ एप्रिल – जन्म

१७ एप्रिल - जन्म

१७ एप्रिल रोजी झालेले जन्म. १४७८: हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म. १८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२) १८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३) १८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३) १८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: […]

१७ एप्रिल – घटना

१७ एप्रिल - घटना

१७ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली. १९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले. १९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली. १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली. १९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली. २००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट […]