२५ फेब्रुवारी – मृत्यू

२५ फेब्रुवारी - मृत्यू

२५ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १५९९: संत एकनाथ यांचे निधन. १९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. १९६४: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन. १९७८: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१) १९८०: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन. १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे […]

२५ फेब्रुवारी – जन्म

२५ फेब्रुवारी - जन्म

२५ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १८४०: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४) १८९४: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र) १९३८: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म. १९४३: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१) १९४८: चित्रपट अभिनेते डॅनी […]

२५ फेब्रुवारी – घटना

२५ फेब्रुवारी - घटना

२५ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला. १८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली. १९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला. १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू […]