सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — पुढ्यात आलेल्या मनुष्याला वाचविण्यासाठी तुम्ही स्वतः बोलू नका (लेखक: थॉमस फुलर)
घटना - २८ ऑक्टोबर १९४० — दुसरे महायुद्ध ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
घटना - २८ ऑक्टोबर १९०४ — पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९४०:— बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
१९३५:— वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
१९२८:— डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
१८४९:— अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्या;यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.