२०१२:— ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.
२०००:— शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
१९९६:— क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.
जन्म
१९८४:ऍडम सिंक्लेअर
१९४०:गोपीचंद हिंदुजा
१९३२:सी.एस. शेषाद्री— भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक — पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
१९०४:रुक्मिणीदेवी अरुंडेल— भारतीय भरतनाट्यम नर्तिका
१८९६:मोरारजी देसाई— भारताचे ४थे पंतप्रधान
निधन
१९५६:एल्पिडियो क्विरिनो— फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष
१९४४:पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड— फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष
१९४०:एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन— इंग्लिश लेखक
१८६८:बव्हेरियाचा लुडविग पहिला— बावरिया देशाचे राजा