ठळक गोष्टी
  • घटना - १८ ऑक्टोबर १९६७ — सोविएत रशियाचे व्हेनेरा-४ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
  • घटना - १८ ऑक्टोबर २००२ — कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
  • निधन - १८ ऑक्टोबर २००४ — वीरप्पन (कूज मुनिस्वामी वीरप्पा गौड़न) — चंदन तस्करी, हत्तींची शिकार आणि अपहरणासाठी कुप्रसिद्ध असलेला दक्षिण भारतातील चंदन तस्कर (जन्म: १८ जानेवारी १९५२)
  • १८ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक रजोनिवृत्ती दिन
  • सुविचार — अन्यायाची निर्मिती जेथे होते तेथेच ते विराम पावत नाही तर नवनवे अन्याय त्यातून उत्पन्न होत असतात (लेखक: एस ड)
  • सुविचार — बाल वयातच योग्य वेळी मिळालेली हळुवार थाप चारित्र्य घडविते (लेखक: रिचर्ड बाक)
  • सुविचार — विचारी पुरुषांना हे जग एक सुखान्तिका वाटते तर भावनाप्रधान माणसाला तेच जग एक शोकांतिका वाटते (लेखक: एच वॉलपोल)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

४ फेब्रुवारी निधन

  • २०२३: वाणी जयराम (जन्म: ३० नोव्हेंबर १९४५ )
  • २०११: मार्टिअल सेलेस्टीन (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३ )
  • २००२: मास्टर भगवान (जन्म: १ ऑगस्ट १९१३ )
  • २००१: पंकज रॉय (जन्म: ३१ मे १९२८ )
  • १९८४: जानकी अम्माल (जन्म: ४ नोव्हेंबर १८९७ )
  • १९७४: सत्येंद्रनाथ बोस (जन्म: १ जानेवारी १८९४ )
  • १८९४: अडॉल्फ सॅक्स (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४ )
  • १६७०: तानाजी मालुसरे (जन्म: १६२६ )