२३ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०२१: चुन डू-ह्वान - दक्षिण कोरिया देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १८ जानेवारी १९३१)
२०२०: वरून बडोला - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९४७)
२००६: जेस ब्लॅंकोनेलसला - झेटा मासिकचे सहसंस्थापक (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
२०००: बाबूराव सडवेलकर - चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक (जन्म: २८ जून १९२८)
१९९९: कुमुद सदाशिव पोरे - अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
१९९७: हुल्डा क्रुक्स - यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला. (जन्म: १९ मे १८९६)
१९८३: वाहीद मुराद - पाकिस्तानी अभिनेते, निर्माते आणि लेखक (जन्म: २ ऑक्टोबर १९३८)
१९७९: मरले ओबर्नॉन - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
१९७७: प्रकाश केर शास्त्री - भारतीय शैक्षणिक व राजकारणी (जन्म: ३० डिसेंबर १९२३)
१९७०: यूसुफ बिन इशक - सिंगापूरचे पहिले अध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
१९६६: सेन टी. ओ'केली - आयर्लंड देशाचे २रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी (जन्म: २५ ऑगस्ट १८८२)
१९५९: चिंतामणराव कोल्हटकर - अभिनेते व निर्माते नटवर्य (जन्म: १२ मार्च १८९१)
१९३७: जगदीशचंद्र बोस - भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)


फेब्रुवारी

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025