ठळक गोष्टी
  • सुविचार — विचार केल्याशिवाय बुद्धीनिष्ठ जीवन नाही बुद्धीनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमान पूर्वक सुधारणा नाही आणि स्वाभिमान… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
  • सुविचार — जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजायचे (लेखक: महात्मा गांधी)
  • घटना - २८ ऑक्टोबर १८८६ — अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
  • घटना - २८ ऑक्टोबर १९४० — दुसरे महायुद्ध ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
  • सुविचार — अनुकरण म्हणजे सभ्यता नव्हे राज्याच्या वेशात फिरले म्हणजे राजा होत नाही (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - २८ ऑक्टोबर १९२२ — बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
  • २८ ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

मार्च — महिन्याचे दिनविशेष

या महिन्यातील सर्व दिवसांची ऐतिहासिक माहिती:

पूर्ण कॅलेंडर