ठळक गोष्टी
  • घटना - २८ ऑक्टोबर १४२० — बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
  • घटना - २८ ऑक्टोबर १६३६ — अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.
  • सुविचार — मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
  • सुविचार — जे लोकांना त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूची प्रशंसा करावयास शिकवतात तेच खरे सुधारक होय (लेखक: अल्बर्ट हंबर्डे)
  • सुविचार — आपले आरोग्य सुस्थितीत ठेवणे हे आपले कर्तव्यच आहे (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • २८ ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन
  • घटना - २८ ऑक्टोबर १८८६ — अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

जानेवारी — महिन्याचे दिनविशेष

या महिन्यातील सर्व दिवसांची ऐतिहासिक माहिती:

पूर्ण कॅलेंडर