जन्म - ९ नोव्हेंबर १९२४ — पं. चिंतामणी व्यास — भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १० जानेवारी २००२)
निधन - ९ नोव्हेंबर १९६२ — धोंडो केशव कर्वे — भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते — भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: १८ एप्रिल १८५८)
सुविचार — प्रार्थनेमध्ये अंतरिक्ष भावनेशिवाय शब्द असण्यापेक्षा शब्दाशिवाय आंतरिक भावना असणे अधिक उपयोगी असते (लेखक: अलेक्झांडर एम होल्कोव)
सुविचार — दिन दलितांचे आशीर्वाद हीच मनुष्याला मिळणारी मोठी देणगी असते (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — मनावर कोणत्याही प्रकारचा ठसा पूर्वग्रह पुसून टाकत मग नेहमी कोरे ठेवण्याचा प्रयत्न करा कोरेपणामुळे तुम्ही आयुष्यातील उत्कटता अनुभव शकाल (लेखक: ओशो — जन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९०)
जन्म - ९ नोव्हेंबर १९३१ — लक्ष्मी मल सिंघवी — भारतीय विधिज्ञ, मुत्सद्दी, विद्वान आणि मानवाधिकार विचारवंत, ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणूनही कार्य ओळख
— पद्मभूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७)