ठळक गोष्टी
  • सुविचार — एकांत वासाचा काही लोकांवर मद्य सारखा परिणाम होतो त्यांनी तो अति होऊ देता कामा नये नाहीतर तो थेट डोक्यात चढेल (लेखक: मेरी कॉलरेस)
  • घटना - ९ नोव्हेंबर १९८८ — मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
  • निधन - ९ नोव्हेंबर २०११ — हर गोबिंद खुराना — भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ — पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार (जन्म: ९ जानेवारी १९२२)
  • सुविचार — मुले म्हणजे नव जगाची आशा उद्याचे जग बनविणारी थोर शक्ती होय (लेखक: साने गुरुजी)
  • निधन - ९ नोव्हेंबर १९७७ — केशवराव भोळे — गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक (जन्म: २३ मे १८९६)
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • सुविचार — आपण एखादी गोष्ट जोपर्यंत स्वीकारू शकत नाही तोपर्यंत ती बदलू शकत नाही (लेखक: थुंग)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८
२९३०

कॅलेंडर १९७०