ठळक गोष्टी
  • घटना - ९ नोव्हेंबर १९४७ — भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
  • सुविचार — जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा पडता येत नसेल तर चाला चालताही येत नसेल तर सांगा पण सतत हालचाल करा (लेखक: मार्टिन ल्युथर किंग (ज्यु))
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९२४ — पं. चिंतामणी व्यास — भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १० जानेवारी २००२)
  • निधन - ९ नोव्हेंबर १९६२ — धोंडो केशव कर्वे — भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते — भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: १८ एप्रिल १८५८)
  • सुविचार — धैर्य हे प्रेमासारखेच असते त्याच्या जपूनुकीसाठी कायम आशेचे खतपाणी घालावे लागते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो (लेखक: बेंजामिन विक्टर)
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८

कॅलेंडर १९७१