ठळक गोष्टी
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९३१ — लक्ष्मी मल सिंघवी — भारतीय विधिज्ञ, मुत्सद्दी, विद्वान आणि मानवाधिकार विचारवंत, ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणूनही कार्य ओळख — पद्मभूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७)
  • सुविचार — समस्येला समानार्थी शब्द संधी आहे (लेखक: हेन्री केलर)
  • घटना - ९ नोव्हेंबर १९८८ — मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
  • सुविचार — कुठेही जा पण अगदी मनापासून जा (लेखक: कन्फ्युसिअस)
  • सुविचार — जो मनुष्य मनात फाळलेल्या क्रोधाला एखाद्या वेगवान रथाला रोखल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सार्थी मानतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • जन्म - ९ नोव्हेंबर १८७७ — सर मोहम्मद इक़्बाल — सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (निधन: २१ एप्रिल १९३८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मे

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०३१

कॅलेंडर १९७१