ठळक गोष्टी
  • घटना - ९ नोव्हेंबर १९८८ — मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
  • घटना - ९ नोव्हेंबर १९४७ — भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
  • सुविचार — मी करू शकतो हा आशावादी माणसाचा मूलमंत्र असतो आणि मला हे जमणारच नाही हा निराशावादी माणसाचा सूर असतो (लेखक: बायबल)
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • निधन - ९ नोव्हेंबर १९७७ — केशवराव भोळे — गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक (जन्म: २३ मे १८९६)
  • सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
  • सुविचार — लोकांनी आपल्याशी विशिष्ट प्रकारेच वागावे अशी आपली इच्छा असेल तर तसे प्रथम आपण लोकांशी वागावे (लेखक: रॉबर्ट वॉटरमन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जुलै

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०३१

कॅलेंडर १९७१