ठळक गोष्टी
  • सुविचार — आ*** बॉम्बची कृत्यकरण करण्यापेक्षा आपल्या दुराग्रहाचे नृत्यकरण करणे अधिक कठीण आहे (लेखक: आईन्स्टाईन)
  • सुविचार — उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य उद… (लेखक: पु ल देशपांडे)
  • जन्म - ९ नोव्हेंबर १८७७ — सर मोहम्मद इक़्बाल — सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (निधन: २१ एप्रिल १९३८)
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९२४ — पं. चिंतामणी व्यास — भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १० जानेवारी २००२)
  • सुविचार — उत्साह हा अग्नीसारखा असतो त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावे लागते (लेखक: बेनहम)
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९५६ — पंकज धीर — हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते; ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय (निधन: १५ ऑक्टोबर २०२५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४
५६७८९१०११
१२१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४२५
२६२७२८२९३०

कॅलेंडर १९७१