ठळक गोष्टी
घटना - ७ नोव्हेंबर १८७५ — सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
जन्म - ७ नोव्हेंबर १८८८ — सर चंद्रशेखर वेंकट रमण — भारतीय भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार (निधन: २१ नोव्हेंबर १९७० )
सुविचार — दारुड्यांना जसे आपण शुद्धीवर आहोत असे वाटते त्याचप्रमाणे तरुणांना आपण शहाणे आहोत असे वाटते ( लेखक: लॉर्ड चेस्टरफिल्ड )
सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही ( लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५ )
निधन - ७ नोव्हेंबर १९०५ — केशवसुत — आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ )
सुविचार — आयुष्यात कोणत्याही गोष्टीला घाबरायचे नसते तिला फक्त गृहीत धरावयाचे असते ( लेखक: कॅरी मरीन )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा