ठळक गोष्टी
  • सुविचार — मी करू शकतो हा आशावादी माणसाचा मूलमंत्र असतो आणि मला हे जमणारच नाही हा निराशावादी माणसाचा सूर असतो (लेखक: बायबल)
  • जन्म - ७ नोव्हेंबर १९५४ — कमल हासन — भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७५ — सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण (लेखक: अरेस्टॉंटल)
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
  • सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही (लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मे

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०३१

कॅलेंडर १९८२