ठळक गोष्टी
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
  • सुविचार — सत्य हाच धर्म त्याचा पाया देखील त्यावरच आहे ईश्वर सत्यम आहे कोणताही लोक पंथ अगर राष्ट्र ही काही धर्म नव्हे सत्य हा धर्माचा धर्म आहे धर्मात… (लेखक: डॉक्टर आनंदीबाई जोशी)
  • निधन - ७ नोव्हेंबर १९०५ — केशवसुत — आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७५ — सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • सुविचार — या जगात माणसाला लाभणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे स्त्रीचे अंतकरण (लेखक: इ डब्ल्यू विलकॉक्स)
  • सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही (लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जुलै

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०३१

कॅलेंडर १९८२