ठळक गोष्टी
  • जन्म - ७ नोव्हेंबर १८८८ — सर चंद्रशेखर वेंकट रमण — भारतीय भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार (निधन: २१ नोव्हेंबर १९७०)
  • सुविचार — क्षेत्र कोणतेही असो हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा आणि ते सर्वोत्कृष्ट असेच करण्याचा ध्यास या दोन गोष्टींवर माणसाच्या जीवनाची कृतार्थता अवल… (लेखक: विन्स लोम्बार्डी)
  • निधन - ७ नोव्हेंबर २००६ — पॉली उम्रीगर — भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर (जन्म: २८ मार्च १९२६)
  • सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही (लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५)
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७५ — सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • सुविचार — जो मनुष्य आपल्या दुःखाचे रडगाणे गातो तो आपले दुःख चौपट वाढवितो (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मे

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८
२९३०३१

कॅलेंडर १९८३