ठळक गोष्टी
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७५ — सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • जन्म - ७ नोव्हेंबर १९५४ — कमल हासन — भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — माणसाला जशी दोन मने असतात तसे दोन आत्मा असतात दैनंदिन जीवनातील घटना घडविणारा आत्मा हा काम क्रोध अहंकार या विचारांनी घेतलेला असतो परंतु दुसर… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
  • सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही (लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५)
  • सुविचार — संयम हा वस्तूतः पराक्रमाचा मित्र आहे पण तो बहुदा त्याला आपला शत्रू वाटतो (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मे

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०३१

कॅलेंडर १९८४