ठळक गोष्टी
  • सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही (लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५)
  • सुविचार — उथळ विचारांची लोक नशिबावर भरवसा ठेवतात तर शहाणी व करारी माणसे कार्यकारभरावर विश्वास ठेवतात (लेखक: इमर्सन)
  • जन्म - ७ नोव्हेंबर १९५४ — कमल हासन — भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • निधन - ७ नोव्हेंबर २०२२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (जन्म: २६ ऑक्टोबर १९४२)
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७५ — सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • सुविचार — देव व दैव यांच्यावर विसंबून राहणारा माणूस परावलंबी असून त्याच्या हातून कोणताच पराक्रम होणे अशक्य आहे (लेखक: ना सी फडके)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मार्च

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०३१

कॅलेंडर १९८६