ठळक गोष्टी
  • सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर)
  • सुविचार — प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही (लेखक: केशवसुत — जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५)
  • घटना - ७ नोव्हेंबर १८७५ — सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • निधन - ७ नोव्हेंबर १९०५ — केशवसुत — आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)
  • निधन - ७ नोव्हेंबर २०२२ — सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (जन्म: २६ ऑक्टोबर १९४२)
  • सुविचार — हीच कृती करणाऱ्यांचा पाठोपाठ सूड हा आपोआपच येत असतो (लेखक: टी फुलर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर १९८६