ठळक गोष्टी
  • घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • सुविचार — जगात तलवार आणि मन अशा दोनच शक्ती आहेत नेहमी महत्त्वाच्या क्षणी मन हेच तलवारीचा पराभव करीत असते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • सुविचार — आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण (लेखक: शंकराचार्य)
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • सुविचार — संपूर्ण जग हातात तलवार घेऊन तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जानेवारी

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०
३१

कॅलेंडर १९८८