ठळक गोष्टी
  • जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
  • सुविचार — तुम्हाला अपयश आले आहे का याची मला काळजी नाही माझी खरी काळजी आहे आलेल्या अपयशामुळे तुम्ही समाधानी होता का याची (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • सुविचार — सुधारणा ही बाहेरून लाजता येत नाही तिचा उगम आतूनच पाहिजे कायदे करून तुम्ही कोणाला सद्गुनी बनवू शकत नाही (लेखक: कार्डिनल गिव्हन्स)
  • सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
  • घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑक्टोबर

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०३१

कॅलेंडर १९८८