ठळक गोष्टी
  • सुविचार — नीता तत्त्वज्ञ असला तरच श्रेय न घेण्याची मानसिक शक्ती त्याच्याजवळ असते अन्यथा अपरिपक्व नेते श्रेयासाठी झुजत असतात आणि भलेभुरे मार्ग अनुसरतात (लेखक: अज्ञात)
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • सुविचार — देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे (लेखक: लोकमान्य टिळक)
  • घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
  • जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
  • सुविचार — विचारी पुरुषांना हे जग एक सुखान्तिका वाटते तर भावनाप्रधान माणसाला तेच जग एक शोकांतिका वाटते (लेखक: एच वॉलपोल)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०

कॅलेंडर १९८९