ठळक गोष्टी
  • सुविचार — निश्चित केलेली वेळ न पाळणे ही गोष्ट वचन न पाळण्यात इतकीच वाईट असते (लेखक: राम मनोहर लोहिया — जन्म: २३ मार्च १९१० | निधन: १२ ऑक्टोबर १९६७)
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • सुविचार — माझा हिंसेला विरोध आहे कारण हिंसेमुळे इष्ट गोष्टी घडतात असे भाषेत असले तरी त्या तात्पुरत्या टिकतात हिंसेचे दुष्परिणाम कायमस्वरूपी असतात (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — भविष्याचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानावर धैर्याने आणि आत्मविश्वासाने नियंत्रण मिळविणे (लेखक: जेफ मॉस्)
  • घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४
५६७८९१०११
१२१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४२५
२६२७२८२९३०

कॅलेंडर १९८९