ठळक गोष्टी
  • सुविचार — जो विजयानंतरही स्वतःवर सीएम ठेवू शकतो त्याला दुप्पट विजय लागतो (लेखक: बी एफ बेकॉन)
  • घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • सुविचार — तुम्हाला जी गोष्ट करण्याची भीती वाटते तीच गोष्ट सातत्याने करण्याचा प्रयत्न करा (लेखक: इमर्सन)
  • सुविचार — स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे ही अज्ञानी माणसाची खरी व्यथा होय (लेखक: इमोस बोंसन एल्कॉट)
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८८० — योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: १३ फेब्रुवारी १९६७)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०

कॅलेंडर १९९१