सुविचार — पैशाचे प्रेम आणि ज्ञानाचे प्रेम याची क्वचितच गाठ पडते (लेखक: जॉर्ज हरबर्ट)
घटना - ५ नोव्हेंबर १८४३ — सीता स्वयंवर — या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
निधन - ५ नोव्हेंबर २०११ — भूपेन हजारिका — आसामचे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट निर्माते
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार; आसाम रत्न (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
सुविचार — विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार (लेखक: विनोबा भावे)
जन्म - ५ नोव्हेंबर १९८८ — विराट कोहली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार