सुविचार — हजारो मैलाचा प्रवास सुरू होतो तो एका पावलाने उत्तुंग शिखरावर देखील पोहोचता येते ते एका पावलाने म्हणून एका पावलाचे महत्त्व जाणून घ्या (लेखक: कन्फ्युसिअस)
सुविचार — ईश्वराला सामान्य दिसणारी व असणारीच माणसे जास्त आवडतात आणि म्हणूनच ईश्वर अशी माणसे मोठ्या प्रमाणात निर्माण करतो (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — कपाळावर पडणाऱ्या आड्या मनावर पडू देऊ नका मनातल्या उर्मीचा ताजेपणा जाता कामा नये (लेखक: जेम्स गार फिल्ड)