ठळक गोष्टी
  • सुविचार — मनुष्य खूप विचित्र प्राणी आहे तो सुख गटागटा पितो व दुःख हे सगळेच बसतो (लेखक: अज्ञात)
  • निधन - ३१ ऑक्टोबर १९७५ — सचिन देव बर्मन — भारतीय संगीतकार व पार्श्वगायक, हिंदी चित्रपटसंगीतातील प्रभावी संगीतदिग्दर्शक आणि बर्मन कुटुंबातील ज्येष्ठ कलाकार — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संत हरिदास पुरस्कार (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)
  • सुविचार — व्यक्तीचे जीवन पवित्र शुद्ध आणि श्रद्धाशील बनविणे म्हणजे शिक्षण (लेखक: फ्रेडरिक फ्रोबेल)
  • सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९८४ — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
  • निधन - ३१ ऑक्टोबर २०२२ — टी. जे. चंद्रचूडन — भारतीय राजकारणी (जन्म: २० एप्रिल १९४०)
  • ३१ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक बचत दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०

कॅलेंडर २०००