ठळक गोष्टी
  • घटना - ३० ऑक्टोबर १९२८ — लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
  • सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
  • ३० ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन
  • सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
  • निधन - ३० ऑक्टोबर १९९४ — स्वर्ण सिंग — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते सरदार — पद्मविभूषण (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
  • घटना - ३० ऑक्टोबर १९६६ — शिवसेना — पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्क, मुंबई मधे साजरा झाला.
  • सुविचार — आपण जे नेहमी करतो त्यावरून आपली ओळख ठरते आणि आपल्या सवयी वरून आपली गुणवत्ता दिसून येते (लेखक: ऍरिस्टंटल)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जुलै

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८
२९३०३१

कॅलेंडर २००१