सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसा — जन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
सुविचार — माणसाची जगातील खरी श्रीमंती म्हणजे त्याने केलेली सतकृती (लेखक: खालील जिब्रान)
सुविचार — एखाद्या संशोधनामध्ये संशोधकाच्या गुणवत्तेहून अधिक महत्त्वाची गोष्ट असते ती त्या शोधाच्या वृत्ततेसाठी राखलेला संयम (लेखक: न्यूटन)