घटना - ३० ऑक्टोबर १९९५ — कॅनडातील क्
 वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
घटना - ३० ऑक्टोबर २०१३ — सचिन तेंडुलकर — यांनी क्रिकेट career ची शेवटची रणजी मॅच खेळली.
सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसा — जन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
सुविचार — कर्तुत्ववान मनुष्य आपल्या कर्तुत्वाची जाणीव सौम्य शब्दात आणि योग्य कृतीनेच करून देतो तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो (लेखक: चेस्टर फिल्ड)
घटना - ३० ऑक्टोबर १९२० — सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
सुविचार — आयुष्य हे वाहते करण्यात कला आहे वाचवण्यात नाही (लेखक: लॉरेन्स)