ठळक गोष्टी
  • सुविचार — साहित्य निर्मिती इतकेच प्रतिष्ठा शेत नांगरण्यातही आहे याची जाणीव झाल्याशिवाय कोणतीही संस्कृती खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकणार नाही (लेखक: बुकर टी वॉशिंग्टन)
  • सुविचार — उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य उद… (लेखक: पु ल देशपांडे)
  • घटना - २९ ऑक्टोबर १९९६ — मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
  • सुविचार — सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय (लेखक: प्लेटो)
  • निधन - २९ ऑक्टोबर १९८८ — कमलादेवी चट्टोपाध्याय — भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या — रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ३ एप्रिल १९०३)
  • घटना - २९ ऑक्टोबर १९९४ — विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
  • २९ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक स्ट्रोक दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मे

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०३१

कॅलेंडर २००३