सुविचार — मृत्यूच्या आधी अगणित वेळेस भेकडांच्या नशिबी मरणच असतं सिंहाच्या छातीला मात्र मृत्यूपूर्वीच मरण ठाऊकच नसतं (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
सुविचार — जे कसलीच अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही (लेखक: डेरेक वॉलकॉट — जन्म: २३ जानेवारी १९३० | निधन: १७ मार्च २०१७)
घटना - २९ ऑक्टोबर १९९९ — चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
सुविचार — सहनशीलता ही कटू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते (लेखक: रसेल)
घटना - २९ ऑक्टोबर १९९७ — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
घटना - २९ ऑक्टोबर १९९४ — विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.