ठळक गोष्टी
  • सुविचार — प्रत्येक गोष्ट मनापासून करण्यासाठीच आपल्याला पृथ्वीवर पाठविण्यात आले आहे (लेखक: जॉन रस्किन)
  • २९ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक स्ट्रोक दिन
  • सुविचार — वाईट गोष्टी फोपावण्यासाठी चांगल्या लोकांनी निष्क्रिय राहणं पुरेसं आहे तेवढा ना सुद्धा वाईट गोष्टी भोपावतात फोपावतात (लेखक: एंडमर्ड बर्क)
  • सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - २९ ऑक्टोबर २०१५ — चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
  • घटना - २९ ऑक्टोबर १९६४ — टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
  • घटना - २९ ऑक्टोबर २००८ — डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑक्टोबर

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०
३१

कॅलेंडर २००४