ठळक गोष्टी
  • सुविचार — तत्वाला तर्काने समजून घ्या अनुभवाने समजून घ्या व नंतर त्याचा स्वीकार करा (लेखक: महावीर — जन्म: १२ एप्रिल)
  • घटना - २५ ऑक्टोबर १९५१ — स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.
  • सुविचार — सर्व गोष्टींपासून पश्चाताप होतो पण मौन पाळल्याचा प्रचारक कधीच होत नाही (लेखक: मिन्यादार)
  • घटना - २५ ऑक्टोबर १९९४ — ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • सुविचार — जो मनाचा तोल न जाऊ देता काटकसरी पणे राहतो तो सदनच म्हटला पाहिजे (लेखक: लुकरेटिअस)
  • घटना - २५ ऑक्टोबर २००९ — बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०

कॅलेंडर २००८