ठळक गोष्टी
  • घटना - २५ ऑक्टोबर २००९ — बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
  • सुविचार — तुम्ही दिल्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा. पर प्रकाशित होऊ नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका स्वतःला धरून रहा (लेखक: अज्ञात)
  • घटना - २५ ऑक्टोबर १९९४ — ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • सुविचार — समस्त मानव जाती विषयी प्रेम आणि उदारता हीच खऱ्या धार्मिकतेची कसोटी आहे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — राष्ट्राला अंधपातापासून वाचविण्याला चारित्र्य निर्मिती हाच हमखास मार्ग असतो चारित्र्य गेले की सर्वस्व गेले राष्ट्राची किंमत त्याच्या विद्वत… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • जन्म - २५ ऑक्टोबर १८६४ — जॉन फ्रान्सिस लबाडी — डॉज ऑटोमोबाईलचे सहसंस्थापक (निधन: १४ जानेवारी १९२०)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २००८