ठळक गोष्टी
  • सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
  • जन्म - २४ ऑक्टोबर १९२१ — आर. के. लक्ष्मण — व्यंगचित्रकार (निधन: २६ जानेवारी २०१५)
  • घटना - २४ ऑक्टोबर १९०९ — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसऱ्यायाचा उत्सव साजरा केला.
  • २४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक विकास माहिती दिन
  • सुविचार — दृष्ट विचारांचा थारा शोधण्यासाठी फारसे काहीच करावे लागत नाही त्यांना फक्त काही न करणारी चांगले माणसे हवी असतात (लेखक: एडमंड वर्क)
  • घटना - २४ ऑक्टोबर १९०१ — एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
  • सुविचार — ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल तो आपला दिवस फुकट केला समजावे (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८

कॅलेंडर २०१०