ठळक गोष्टी
  • घटना - २४ ऑक्टोबर १८५१ — विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
  • जन्म - २४ ऑक्टोबर १९०४ — लालचंद हिराचंद दोशी — भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष — पद्मश्री (निधन: १४ ऑक्टोबर १९९३)
  • सुविचार — मी कोणतेच काम एकसारखे कंटाळा येईपर्यंत चित्त द्विधा होईपर्यंत करत नाही मी माझे काम मोठ्या एकाग्रतेने करतो (लेखक: चार्लस किंग्सले)
  • घटना - २४ ऑक्टोबर १८५७ — शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लबशेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
  • २४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक पोलियो दिन
  • सुविचार — मनातील खूप विचार हेच माणसाचे मुख्य शत्रू आहेत (लेखक: स्वेट मार्डेन)
  • सुविचार — निराशाही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते परंतु आशा ही परमेश्वराच्या कृपेने लंगड्या माणसालाही पर्वताचे उल्लंघन करायला प्रवृत्त करते (लेखक: शि म परांजपे)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८

कॅलेंडर २०११