ठळक गोष्टी
  • घटना - २४ ऑक्टोबर १९४९ — युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
  • सुविचार — शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तु… (लेखक: विनोबा भावे)
  • घटना - २४ ऑक्टोबर १९७२ — दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
  • २४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक पोलियो दिन
  • सुविचार — माणसाचे महत्त्व त्याच्या कृतीवर अवलंबून आहे त्याने काय केले तो काय करू शकतो याहून अधिक महत्त्व कशालाच नाही (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — निर्धार पक्का असेल आणि दिशा निश्चित असेल तर कोणतेही खडतर आव्हान लीलया पेलता येते (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - २४ ऑक्टोबर १९०१ — एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑगस्ट

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०३१

कॅलेंडर २०११