ठळक गोष्टी
  • सुविचार — आपल्या परंपरा आपण सांभाळणे जरुरी आहे कारण अनेक शतकांनी इतिहास बनत असतो आणि शेकडो इतिहासातून एखादी परंपरा जन्माला येते आणि अशा शेकडो परंपरेच… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर उभी नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे (लेखक: अण्णाभाऊ साठे)
  • घटना - २४ ऑक्टोबर १९९७ — सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
  • सुविचार — तुम्हाला एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर तुम्हाला कोणाची गरज नाही (लेखक: ओ ए कार्पिंग)
  • घटना - २४ ऑक्टोबर १८५७ — शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लबशेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
  • जन्म - २४ ऑक्टोबर १९२१ — आर. के. लक्ष्मण — व्यंगचित्रकार (निधन: २६ जानेवारी २०१५)
  • २४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक पोलियो दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०

कॅलेंडर २०११