ठळक गोष्टी
  • सुविचार — जीवन म्हणजे प्रगती आणि प्रगती म्हणजे दुःख (लेखक: ओव्हिड)
  • सुविचार — तीन गोष्टीतून आपण विद्वता मिळवू शकतो त्या म्हणजे उदांत बाबीचा संचय सहज सोप्या कल्पना आणि कटू अनुभव (लेखक: कन्फ्यूशियस)
  • सुविचार — जगात प्रतिवर्षी नवीन कल्पना नवीन नित्या निर्माण होत असल्यामुळे जुन्या कल्पना जुने शोध व जुन्यायुक्त एका मागून एक मागे पडत आहेत जे शाळेत किं… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
  • घटना - २३ ऑक्टोबर १९९७ — सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
  • निधन - २३ ऑक्टोबर २०२५ — पियुष पांडे — भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वीचे माजी ग्लोबल मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व — पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार (जन्म: ५ सप्टेंबर १९५५)
  • जन्म - २३ ऑक्टोबर १७७८ — कित्तूर चेन्नम्मा — कित्तूरची राणी (निधन: २१ फेब्रुवारी १८२९)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

डिसेंबर

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०३१

कॅलेंडर २०१२