घटना - २३ ऑक्टोबर १९४४ — दुसरे महायुद्ध सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
सुविचार — सध्याच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकेल असे नाही पण त्याला श्रद्धे वाचून काहीच करता येत नाही (लेखक: जोसेफ बटलर)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)