घटना - २१ ऑक्टोबर १९८३ — प्रकाशाने निर्वातात १२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
निधन - २१ ऑक्टोबर २०१२ — यश चोप्रा — भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्मात, यशराज फिल्म्सचे संस्थापक आणि हिंदी रोमँटिक चित्रपटांचे प्रभावी दिग्दर्शक — पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आठ फिल्मफेअर पुरस्कार (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
सुविचार — अपयशाने खचून जाऊ नका तो यशाकडे जाणारा राजमार्ग आहे या वाटेवर जितकी खाच खडके येतील तितके आपण कौशल्याने चालू (लेखक: जॉन किड्स)
घटना - २१ ऑक्टोबर १९९२ — अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सुविचार — ज्ञानाचा आभास म्हणजे शिक्षण नव्हे अज्ञान होय (लेखक: अज्ञात)