सुविचार — शिक्षणाचा खरा अर्थ मनातील अज्ञानाची भीती दूर करून सुसंस्कृत समाज निर्मिती हाच आहे (लेखक: जे कृष्णमूर्ती)
सुविचार — दिन दलितांचे आशीर्वाद हीच मनुष्याला मिळणारी मोठी देणगी असते (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — आपली कला पूर्णत्वास नेण्यासाठी मी घेतलेल्या कष्टाची जर लोकांनी दखल घेतली तर माझ्या कलाकृतीचे त्यांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही (लेखक: मायकेल एंजेलो)
घटना - २१ ऑक्टोबर १९९२ — अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
घटना - २१ ऑक्टोबर १८७९ — थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
घटना - २१ ऑक्टोबर १९५१ — डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.