ठळक गोष्टी
  • घटना - २१ ऑक्टोबर १९९९ — चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • जन्म - २१ ऑक्टोबर १८३३ — अल्फ्रेड नोबेल — स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक; डायनामाइटचा शोध लावून नोबेल पुरस्कारांची स्थापना केली. नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (निधन: १० डिसेंबर १८९६)
  • सुविचार — एका ??ारड्यात आईला ठेवले व दुसऱ्या पार्टीत सर्व जगाला ठेवले तरीसुद्धा आईचे पारडे अधिक जड होईल (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • सुविचार — सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरा… (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
  • घटना - २१ ऑक्टोबर १९८३ — प्रकाशाने निर्वातात १२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
  • सुविचार — जो मनुष्य आपल्या दुःखाचे रडगाणे गातो तो आपले दुःख चौपट वाढवितो (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑक्टोबर

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०३१

कॅलेंडर २०१५