ठळक गोष्टी
  • घटना - २० ऑक्टोबर १९९१ — उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
  • जन्म - २० ऑक्टोबर १९७८ — वीरेन्द्र सहवाग — भारताचा माजी आक्रमक सलामीवीर फलंदाज; कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान धावांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री, अर्जुन पुरस्कार
  • निधन - २० ऑक्टोबर २०१५ — सय्यद जहूर कासिम — भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ — पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ३१ डिसेंबर १९२६)
  • सुविचार — पुढ्यात आलेल्या मनुष्याला वाचविण्यासाठी तुम्ही स्वतः बोलू नका (लेखक: थॉमस फुलर)
  • २० ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक सांख्यिकी दिन
  • सुविचार — प्रत्येकासमोर आपले अंतकरण उघडे करू नये नाहीतर सारेच हातातून जाते (लेखक: सिसेरो)
  • सुविचार — बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा (लेखक: कन्फ्युजिअस)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मार्च

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०३१

कॅलेंडर २०१६