ठळक गोष्टी
  • सुविचार — विद्या प्रज्ञा करुणाशील आणि मैत्री या पंचशील तत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले… (लेखक: महाजनो येण गतः संपत)
  • निधन - २० ऑक्टोबर १९७४ — मास्टर कृष्णराव — भारतीय गायक, अभिनेते व संगीतकार — पद्म भूषण (जन्म: २० जानेवारी १८९८)
  • सुविचार — बदलणे आणि चांगल्या गोष्टीसाठी बदलणे या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत (लेखक: जर्मन म्हण)
  • जन्म - २० ऑक्टोबर १९७८ — वीरेन्द्र सहवाग — भारताचा माजी आक्रमक सलामीवीर फलंदाज; कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान धावांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री, अर्जुन पुरस्कार
  • सुविचार — बेकार कधीही नितीमत्ता अंगी करू शकत नाही (लेखक: महात्मा गांधी)
  • २० ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
  • घटना - २० ऑक्टोबर १९७० — हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑगस्ट

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०३१

कॅलेंडर २०१६