ठळक गोष्टी
  • सुविचार — आणि ही धुळीवर लिहा फायदा हा संगमरवर कोरा (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
  • घटना - २० ऑक्टोबर १९६९ — डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
  • निधन - २० ऑक्टोबर २०२५ — असरानी — हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक; ‘शोले’मधील जेलरच्या भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध — फिल्मफेअर सर्वोत्तम विनोदी अभिनेता पुरस्कार (जन्म: १ जानेवारी १९४१)
  • सुविचार — जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
  • २० ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
  • घटना - २० ऑक्टोबर १९५२ — केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
  • सुविचार — आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा विद्वान डोळे असूनही आंधळाच असतो (लेखक: व्हिक्टर ह्युगो)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मार्च

र सो मं बु गु शु श
१२३४
५६७८९१०११
१२१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४२५
२६२७२८२९३०३१

कॅलेंडर २०१७